लग्नाआधी घ्या स्किनची 'अशी' काळजी | 5 Skin Care Routine For Brides-To-Be | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 10:28 AM2020-11-04T10:28:46+5:302020-11-04T10:29:29+5:30
लॉकडाऊन मुळे किती तरी लग्नं postpone झाली... आणि आता पुन्हा कोरोनाच्या पार्शवभूमीवर सर्व काळजी घेऊनच साखरपुडा, लग्नं हे सर्व आता plan केलं जातंय... त्यात तर आता पार्लर ला सुद्धा जायची भीती नवरी ला वाटू लागलीये... खरंच! किती तरी मुलींना लग्नाची तयारी करायचीये पण त्यांना पार्लरला जाऊन facial वगैरे करायची इच्छा आहे पण भीती पण वाटते... तर अजिबात चिंता करू नका... आज आम्ही तुम्हाला bride skin care routine सांगणार आहोत... म्हणजेच काय तर ज्या मुलींचं लग्नं ठरलंय किंवा जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीच्या लग्नात जायचंय तर तुम्ही काही सोप्या गोष्टी करून स्किन ची काळजी तुमच्या त्या खास दिवसा साठी नक्कीच घेऊ शकता.