Next

पावसाळ्यात हे Drink घ्या निरोगी रहा | Monsoon Healthy Drinks | Monsoon Health Tips | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:35 PM2021-07-21T12:35:06+5:302021-07-21T12:35:37+5:30

सध्या पावसाळा जोरदार सुरुवात झाली आहे. या धो धो पडणाऱ्या पावसात चहा आणि कॉफी सारखे पेय पिण्याची मज्जा काही निराळीच असते. चला तर मग आज जाणून घेऊयात पावसाळ्यात कोणते Drink तुम्हाला निरोगी ठेवतील, पाहा हा सविस्तर व्हिडिओ -