Next

पावसाळ्यात अशी घ्या केसांची विशेष काळजी | How To Keep Hair Oil Free In Rainy Season? Hair Care Tips

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 02:26 PM2021-06-11T14:26:13+5:302021-06-11T14:26:27+5:30

पावसात भिजल्याने केसांचे सौंदर्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण जाणून घेऊयात पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची त्यासाठीचे काही खास टिप्स -