चमकदार स्किनसाठी चिंचेचा फेसपॅक | Have You Heard About Tamarind Facepack? Secret Behind Glowing Face
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:42 AM2021-06-24T11:42:37+5:302021-06-24T11:43:00+5:30
चिंच म्हटलं की, लगेच जिभेवर आंबट-गोड चव रेंगाळते. काही लोक चिंचेच्या आंबट चवीमुळे चिंच खाणं टाळतात. तर काही लोकांना चिंच खायला इतकं आवडतं की, ते कधी कधी चिंच कच्चीच खातात. काही लोकांना चिंचेच्या गोळ्या आवडतात, तर काही लोकांना चिंचेची चटणी आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का? चिंच आरोग्यासोबत सौंदर्य वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरते. हो! तुमच्या स्किन साठी चिंचेचे फेसपॅक खूप फायदेशीर ठरतात. चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात चिंचेचे स्किनला होणारे फायदे आणि घरात सहज करता येतील असे फेसपॅक