गव्हाच्या पिठाचे फेसपॅक पण असतात? Atta Facepack for Acne | Wheat Flour Facepack Specially For Summer
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:05 IST2021-05-04T18:04:53+5:302021-05-04T18:05:35+5:30
उन्हाळा सुरू झाल्यानंतर उन्हाच्या झळा अगदी घरातही जाणवतात आणि त्वचा अधिक निस्तेज होऊ लागते. त्यामुळ त्वचेवरील तेलकटपणा आणि मुरूमं येण्याचं प्रमाणही वाढते. यामध्ये त्वचेला हायड्रेट ठेवणंही अत्यंत गरजेचं आहे. यासाठी तुम्ही घरगुती असा एक उपाय अर्थात गव्हाच्या पिठाचा वापर करून आपल्या त्वचेची ही उन्हाळ्यात काळजी घेऊ शकता. हो! गव्हाच्या पिठाचा वापर करून उन्हाळ्यात स्किन ची कशी काळजी घ्याची हे आज आम्ही सांगणार आहोत.. चला तर मग जाणून घेऊयात गव्हाच्या पिठाचे खास उन्हाळ्यात वापरता येतील 3 फेसपॅक: