Next

फोनची बॅटरी Save करण्यासाठी 'हे' Apps ठरतात बेस्ट I Apps to increase battery life in smartphones

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:34 AM2021-03-31T11:34:38+5:302021-03-31T11:35:14+5:30

जनरली असं होतं की आपण आपला फोन फुल चार्ज करुन घराबाहेर पडतो पण काही तासांतच, बॅटरी पॉवर कमी होत जाते. आपल्याला वाटतं की फोन चं ब्राईटनेसमुळे होत असेल किंवा सारखे कॉल्स केल्यामुळे होत असेल, तर ह्याचं दुसरं कारण आहे आणि ते म्हत्वाचं आहे. ते कोणतं कारण. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की