Next

उपवासात हे मिल्कशेक वाढवतील तुमची Immunity | While Fasting Increase Your Immunity | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 09:21 AM2020-10-25T09:21:39+5:302020-10-25T09:22:20+5:30

उपवास शरीरासाठी फायदेशीर ठरत असल्याचे म्हटले जाते. कारण यामुळे शरीराला अनेक गुणकारी फायदे मिळतात. पचनक्रिया सुरळीत होऊन शरीराची कार्यक्षमता वाढते. याशिवाय मसालेदार आणि फास्ट फूडपासून लांब राहिल्याने रोगप्रतिकारकशक्तीही चांगली राहते. नवरात्रीतच नाही तर इतर वेळेला उपवास करत असाल तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.