'या' चुकांमुळे तारुण्यात दिसू लागाल वयस्कर | How to Look Younger Than your Age? Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 02:39 PM2020-11-12T14:39:48+5:302020-11-12T14:40:07+5:30
बदलतं वातावरण, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं. जरी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरी रोजच्या जगण्यात काही चुका केल्यामुळे तुम्ही कमी वयातच वयस्कर दिसता.रोज अंघोळ केल्यानंतर अनेकदा लोक चुका करतात. याचा परिणाम फक्त त्वचेवरच नाही तर केसांवर सुद्धा होतो. यामुळेच कमी वयातील लोक सुद्धा ४० ते ४५ वयोगटातील असल्यासारखे दिसतात. तुम्ही त्या चुकाजर करत असाल तर ते टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता... त्या चुका कोणत्या ते पाहुयात आजच्या video मध्ये . पण आधी लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.