'हे' सुपरफुड्सबद्दल ठेवतील डिप्रेशनपासून दूर | Superfoods to Fight with Depressi | Lokmat CNX Filmy
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 06:10 PM2020-12-22T18:10:05+5:302020-12-22T18:10:30+5:30
लोकांसाठी! आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी समोर योग्य व्यक्तीच नसल्यामुळे लोकांमध्ये स्ट्रेस आणि डिप्रेशनचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कामामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव इतका वाढत चालला आहे की तो दिवसेंदिवस त्यांना डिप्रेशनकडे ढकलत चालला आहे. खरं तर डिप्रेशन येऊ नये म्हणून त्यापासून बचाव करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ज्यामध्ये मेंदू हेल्दी ठेवणा-या अशा काही पदार्थांचा समावेश आहे जे आपला डिप्रेशनपासून बचावही करु शकतात. चला तर मग जाणून घेऊयात त्या खास सुपरफुड्सबद्दल जे आपल्याला डिप्रेशनपासून दूर ठेवण्यास मदत करु शकतात.