Next

Tips to lose Face Fat I चेह-याची चरबी अशी करा कमी | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 11:59 AM2020-10-18T11:59:20+5:302020-10-18T11:59:41+5:30

जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा आपल्या चेह्यावरील चरबी देखील वाढते. शरीराच्या इतर भागांप्रमाणेच चेहर्यावरील चरबी लपवता येत नाही. अनुवंशिकता आणि हार्मोन्स चेहर्यावरील चरबी साठी कारणीभूत ठरू शकते. चेहर्यावरील चरबी ही कमी कशी करायची,त्याबद्दलचे काही टिप्स मी शेअर करणार आहे.