Next

महाराष्ट्रातील 'हा' धबधबा वर्षभर पहायला मिळतो I Top 5 waterfalls near Mumbai I Chinaman I Vajra

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 12:12 PM2021-02-13T12:12:25+5:302021-02-13T12:13:10+5:30

आठवडाभर काम केल्यानंतर, विकेंडला कुठेतरी जाण्याचा सगळ्यांचाच प्लॅन असतो. काहींना बिचेस आवडतं, काहींना ट्रेकींग करायला आवडतं तर काहींना मस्त धबधब्यांना भेट द्यायला आवडतं. मुंबई जवळ कोणते असे धबधबे आहेत, ज्यांना तुम्ही भेट देउ शकता, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा