ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड जोमात | Oxidised Jewellery Trends | Trendy Jewellery | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 11:39 AM2021-04-02T11:39:14+5:302021-04-02T11:39:39+5:30
ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणत्याही आउटफिट्ससोबत ही ज्वेलरी कॅरी करू शकता. यामुळे फक्त मॉर्डन लूक मिळत नाही तर तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मदत करते. ऑक्सिडाइज्ड दागिने तरुणींना आणि महिलांना भुरळ घालत आहेत. नेहमीपेक्षा हट के लुक आजमावून पाहायचा असेल तर ऑक्सिडाइज्ड दागिने हे अत्यंत सुंदर option ठरू शकतात... चला तर मग आजच्या video मध्ये जाणून घेऊयात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी बद्दल आणि त्यात काय खास बात आहे त्या विषयी.