Next

तिरंगी, व्हेजी, अचारी मठरी Lokmat Superchef Jayashree Masurkar Tricolour Vegi Achari Mathari

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:24 PM2021-04-15T12:24:08+5:302021-04-15T12:25:01+5:30

आपल्यामधील बहुतेकांना तिरंगी, व्हेजी, अचारी मठरी ही डिश माहित देखील नसेल. अनेकांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल व अजूनपर्यंत याचा आस्वाद देखील घेतला नसेल. पण आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ जयश्री मसुरकर यांनी तिरंगी, व्हेजी, अचारी मठरी ही दिवाळी स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर मग यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरीच तिरंगी, व्हेजी, अचारी मठरी बनवू शकतात. ही रेसिपी बघून घरच्या घरी तिरंगी, व्हेजी, अचारी मठरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -