Upwasache Aappe। Lokmat Superchef - Dhanashri। Fasting Upwas recipe
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 11:04 AM2020-10-23T11:04:30+5:302020-10-23T11:05:19+5:30
सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे अनेकांचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे अनेक लोक घरामध्येच खिचडी, साबुदाणा वडा व उपवासाचे आप्पे असे पदार्थ बनवत आहेत. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ धनश्री यांची खास उपवासाची स्वादिष्ट अशी उपवासाचे आप्प रेसिपी. उपवासाचे आप्पे ही रेसिपी घरच्या घरी उपवासासाठी तुम्हाला झटपट करता येईल. तेव्हा उपवासाला ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -