Next

मोहरीचं तेल वापरा आणि Hairfall थांबवा | Mustard oil Benefits for Hairfall | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 15:50 IST2020-11-10T15:50:10+5:302020-11-10T15:50:34+5:30

केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे जी पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसून येते. केस आणि टाळूची योग्य काळजी घेऊन हे देखील नियंत्रित केले जाऊ शकतं. हे केस गळणे आणि केसांना अकाली ग्रेयिंगपासून पण वाचवतं. आपण मोहरीच्या तेलाचा वापर करुन घरगुती सोप्या उपायांचा वापर करून केसांची निगा करु शकतो