Next

सोप्या Tricks वापरून वर्षानुवर्षे वापरा एकच मोबाईल | How to Keep Mobile Phone Safe? Mobile Care Tips

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 12:08 PM2021-03-04T12:08:14+5:302021-03-04T12:09:05+5:30

मोबाइल हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण .. electronic वस्तू आहे हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. electronic वस्तू कधी न कधी खराब होणारच आहे... जगातल्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला धूळ, पाणी, स्क्रॅच, उंचावरून पडणे या आणि अशा अनेक संकटांपासून सर्वात आधी वाचवायला हवे. कारण कुठल्याही उपकरणांना याच प्रमुख कारणामुळे हानी पोचतो. तर आता मुद्द्यावर येउयात कि प्रश्न हा आहे कि मोबाईल दीर्घकाळ टीकून ठेवण्यासाठी काय करता येईल? Mobile Phone दीर्घ काळ चांगला चालावा यासाठी कोणती काळजी घ्यावी? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा