Next

व्हेजिटेबल मंचाव सूप | Lokmat Superchef- Yogita Bile | Vegetable Manchow Soup Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 10:56 AM2021-05-03T10:56:55+5:302021-05-03T10:57:06+5:30

व्हेजिटेबल मंचाव सूप हे सर्वांच्याच आवडीचे असते. पण जर हा मेनू तुम्हाला घरचा घरी बनवता आला ते हि एकदम हॉटेल सारखाच.. तर किती छान . यासाठी लोकमत सुपरशेफ योगिता बिले आपल्याला व्हेजिटेबल मंचाव सूप ची रेसिपी सांगणार आहेत, तर मग पहा हा व्हिडिओ आणि तुम्ही हि बनवा हि रेसिपी अगदी घरच्याघरी, आणि हि रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा -