भारतातील हे गाव असते सहा महिने बर्फाखाली | Last Indian Village | Lokmat Oxgen
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 10:29 AM2021-03-01T10:29:43+5:302021-03-01T10:31:15+5:30
हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन... Last Indian Village ... भारताचं शेवटचं गाव... आता फिरणं हा विषय किंवा फिरायला कोणाला नाही आवडत... त्यात जर काही unique places ला भेट द्याची झाली तर एक वेगळी list च तयार असते... हो ना? तर आजच्या video मध्ये आम्ही तुम्हाला Last Indian Village बद्दल सांगणार आहोत... आणि तिथल्या काही भन्नाट गोष्टी आहेत त्या जाणून घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या travel list मध्ये या ठिकाणाचा समावेश नक्कीच करून घ्याल याची आम्हाला खात्री आहे... चला तर जाणून घेऊयात भारताच्या शेवटच्या गावाबद्दल...