Next

शिकेकाईचे फायदे कोणकोणते? How to Use Shikakai for Soft & Healthy Hair? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:28 PM2021-07-31T12:28:04+5:302021-07-31T12:28:15+5:30

शाम्पूला पर्याय म्हणून तुम्ही काय use करता? शिकेकाई बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल..हो ना? पण ते use करता का? किंवा त्याचे फायदे एकदम सविस्तरित्या माहित आहेत का? नसतील माहित तर काही काजळी करू नका... आजच्या video मध्ये जाणून घेऊयात शिकेकाईचे फायदे कोणकोणते त्याबद्दल..