Next

रात्री उशिरा जेवल्यावर कोणते परिणाम होतात? Do You Prefer Late Night Dinner? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 10:39 AM2020-12-25T10:39:49+5:302020-12-25T10:40:10+5:30

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? रात्री उशीरा जेवलं तर सकाळी तुमचा मूड फ्रेश राहत नाही. ऑफिसचं काम करतानाही तुम्ही एनर्जेटिक नसता. अशातच गरजेचं आहे की, रात्री भरपूर झोप घेण्याइतकचं शांत झोप घेणंही आवश्यक असतं. जर तुम्ही दररोज रात्री उशीरा जेवत असाल तर तुम्हाला शरीराच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊयात रात्री उशिरा जेवायची सवय असेल तर काय परिणाम होतात -