Next

मूड स्विंग कंट्रोल करण्यासाठी पाच टिप्स कोणत्या? How To Control Mood Swings? | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 05:56 PM2020-10-31T17:56:11+5:302020-10-31T17:56:42+5:30

आपल्या शरीरामध्ये मूड स्विगं एकसारखा होत असल्यामुळे तो एक त्रास बनला आहे. मूड स्विंग म्हणजे माणसाची मानसिक आणि भावनात्मक असंतुलन परिस्थिती असल्यामुळे त्याला आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवणे अशक्य होते. यामध्ये अनेक व्यक्ती फार खूश होतात, तर कधी अचानक दु:खी किंवा रडू सुद्धा लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःलाच समजत नाही की त्याला कोणत्या गोष्टीचा राग येतो आहे व काय केल्याने मला आनंद मिळेल.