Next

Lifestyle मधील चुकीच्या गोष्टींमुळे काय होऊ शकते? Mistakes Regarding Hair Growth | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 11:35 AM2021-06-01T11:35:35+5:302021-06-01T11:35:49+5:30

केस वाढण्यासाठी महागडी औषधं आणि पार्लरच्या चकरा मारूनही तुमचं लांब केसाचं स्वप्न पूर्ण होत नाही? मग हा video नक्की बघा... केस न वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. तुमच्या lifestyle मधील चुकीच्या गोष्टींमुळे हे होऊ शकतं... आता कोण कोणत्या चूका आहेत त्या जाणून घेण्यासाठी हा video शेवटपर्यंत नक्की बघा.