Next

थंड पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात | You Have Habit Of Drinking Cold Water? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 04:27 PM2020-12-14T16:27:13+5:302020-12-14T16:27:36+5:30

उन्हाळा असो किंवा थंडी, काही जणांना थंड गार पाणी प्यायल्याशिवाय राहवतच नाही. थंड पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. असं तुम्हाला वाटत असेल तर फायद्यांबरोबरच थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. उर्जा देण्यासाठी, व्यायाम केल्यानंतर शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी थंड पाणी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया थंड पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात.