Next

चेहरा खराब आणि आजारी दिसत असेल तर काय करावं? Use Apple Facepack To Make It Glow | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 12:27 PM2021-06-09T12:27:17+5:302021-06-09T12:27:31+5:30

कचरा म्हणून फेकून देत असलेले सफरचंदचे साल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. सफरचंदची साल आपली सुंदरता वाढविण्यात विशेष भूमिका बजावतात. त्यांच्या मदतीने, त्वचेच्या सर्व समस्या दूर केल्या जाऊ शकतात आणि आजारी त्वचा निरोगी, चमकदार आणि ग्लोइंग बनविली जाऊ शकते. आता ते कसं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा -