Next

फोन हॅंग होत असेल तर काय करावं? Tips To Clear Space In Overstuffed Android Smartphone |Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:15 PM2021-01-30T17:15:25+5:302021-01-30T17:15:52+5:30

आपण स्वत:च्या मोबाईलमध्ये जीवनातील प्रत्येक आठवण साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांमध्ये आपण कुठे फिरायला गेलेलो असतो तेथील काही फोटो आणि व्हिडीओ असतात, त्याचबरोबर मोबाईलमध्ये अगोदरपासूनच गाणी सुद्दा आपण भरून ठेवतो. आपण आपल्या मोबाईलच्या स्टोरेज क्षमतेपेक्षा जास्त काही भरून ठेवले की आपला मोबाईल हा हँग होण्यास सुरूवात होते. पण या व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमचा फोन हँग होत असेल तर तुम्ही काय केले पाहिजे याविषयी काही टिप्स सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -