Next

मोबाईल जास्त गरम होऊ नये म्हणून काय करावं? How To Save Mobile From Overheating? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 10:51 AM2021-04-04T10:51:22+5:302021-04-04T10:51:39+5:30

हल्ली स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची तक्रार असते की फोन गरम होतो. चार्जिंग करत असताना किंवा कॉल सुरू असताना फोनचं तापमान वाढतं. नवीन फोन घेतानासुद्धा आपण विचारतो की, फोन गरम नाही ना होणार? पण फोन गरम होण्याचं कारण वेगळंच असतं. आणि फोन गरम होऊ नये याची काळजी मात्र आपण आपली घ्याची असते... चला तर मग जाऊन घेऊयात फोन गरम होण्यापासून कसं वाचवता येईल त्याबद्दल...