Next

काहीच मनासारखं घडत नसताना काय करावं | What to do when things go wrong | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 06:19 PM2020-12-01T18:19:16+5:302020-12-01T18:19:35+5:30

काहीच मनासारखं घडत नसताना काय करावं , पहा हा सविस्तर व्हिडिओ १. आहात त्या situation मध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करा २. तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आठवा ३. Patient ठेवायला शिका ४. मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा ५. Go with the flow