नाश्त्यात वजन कमी करण्यासाठी काय खावं? Healthy Breakfast | Best Breakfast For Weight Loss
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 03:01 PM2020-10-30T15:01:53+5:302020-10-30T15:02:24+5:30
काळच्या नाश्त्यामध्ये कॅलरी फार कमी असण्याची गरज नसते. वास्तविक पाहता तुमचा नाश्ता तुमच्या दुपारच्या जेवणापेक्षा अधिक पोट भरणारा असला पाहिजे आणि डिनरच्या तुलनेत अधिक कॅलरी असलेला असावा. दुपारच्या जेवणापर्यंत हेल्दी नाश्त्याने तुमचं पोट भरलेलं असलेलं पाहिजे. केवळ चहा आणि बिस्कीटांऐवजी आणखीही काही हेवी पदार्थ खाल्ले पाहिजेत. मुळात हेल्दी नाश्ता तुम्हाला दिवसाची दमदार सुरूवात करण्यासाठी ऊर्जा देणारा असला पाहिजे. आता जाणून घेऊयात नाश्त्यात वजन कमी करण्यासाठी काय खावं?