Next

फोन पाण्यात पडला तर काय कराल? What to do if phone falls in Water? How to Save your Phone?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:11 AM2021-03-24T11:11:27+5:302021-03-24T11:11:44+5:30

सध्या बाजारात अनेक वॉटरप्रुफ फोन उपलब्ध आहेत,पण प्रत्येकाकडेच वॉटरप्रुफ फोन नसतो. हेही तितकंच खरं!!! फोन पाण्यात पडला तर? फोन पाण्यात पडल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर पॅनिक न होता काही टीप्सने तो पुन्हा आधीच्या चांगल्या स्थितीत पूर्ववत करता येऊ शकतो. होय!आता होळी मध्ये आपल्याला photo साठी किंवा व्हिडिओ साठी फोन ची गरज असते पण जर पाणी पडलं किंवा तो पाण्यात पडला तर त्याची चिंता वेगळीच असते... तर याची चिंता न करता, फोन पाण्यात पडल्यानंतर काय करावं आणि काय नाही ते जाणून घेऊयात...