Next

लग्नासाठी लेहेंगा निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी | How To Choose Best Lehenga For Wedding?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 10:46 AM2020-12-02T10:46:53+5:302020-12-02T10:47:18+5:30

लग्नासाठी लेहेंगा खरेदी करणं हा एक टास्क असतो. कारण कधी तुमच्या आवडीचा रंग मिळत नाही तर कधी डिझाइन मिळत नाही. एखादा लेहेंगा आवडलाच तर तो बजेटच्या बाहेर असतो. तुमचंही लग्न ठरलं असेल किंवा बहीण, मैत्रीण कोणाचं लग्नं असेल आणि त्यासाठी तुम्ही लेहेंगा सिलेक्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगणार आहोत.