Next

उन्हाळ्यात व्यायाम करताना कोणत्या चूका टाळाल? Mistakes You Do During Summer Workout | Exercise

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:27 AM2021-04-30T10:27:46+5:302021-04-30T10:28:13+5:30

आज प्रत्येकाला नियमित व्यायाम करण्याची सवय अवगत असते. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायाम करणे हे त्यांच्यापुढे एक खडतंर आव्हान असते. ऊन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊनाने आपले शरीर हे अगोदरच गरम झालेले असते. त्यामुळे आपली व्यायाम करण्याची ईच्छा होत नाही. पण जर आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायाम केला तर आपण कोणत्या चूका या टाळल्या पाहिजे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -