Next

लहान मुलांचा कोरोनाकाळात आहार कसा असावा? Diet For Children During Covid 19 | Immunity In A Kid

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:40 PM2021-04-28T12:40:53+5:302021-04-28T12:41:37+5:30

सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव हा मोठ्या झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. पण जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांचा कोरोना काळातील आहारा कसा असावा याबद्दल आपल्याला डॉक्टर राजेंद्र चांदोरकर काय माहिती सांगत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -