Next

गव्हाचा चॉकलेट हलवा | Lokmat Superchef - Dr. Priyanka Singh | Wheat Chocolate Halwa Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 01:26 PM2021-04-15T13:26:19+5:302021-04-15T13:30:02+5:30

हेल्दी आणि पौष्टिक पदार्थाना आपण नेहमीच प्राधान्य देतो. यातच गव्हाचा चॉकलेट हलवा सर्वात उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ. आज या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत सुपरशेफ Dr. Priyanka Singh यांची गव्हाचा चॉकलेट हलवा हि स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवत आहेत, ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा गव्हाचा चॉकलेट हलवा ही रेसिपी बघून घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -