Next

स्मार्टफोनची बॅटरी नेमकी कधी बदलायची? When To Replace Smartphone's Battery? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:13 AM2021-03-24T11:13:14+5:302021-03-24T11:13:47+5:30

जेव्हा आपण नवीन स्मार्टफोन विकत घेतो तेव्हा आपण त्या फोनचे सगळे फिचर्स बघून घेतो. पण सर्वात म्हत्वाचं पाहतो ते, त्याची बॅटरी लाईफ. कारण बॅटरी ही सर्वात महत्वाची बाब आहे. आता स्मार्टफोनची बॅटरी कायमची टिकत नाही, कारण त्या बॅटरीची क्षमता कालांताराने कमी होते आणि आपला फोन खुप लवकर डिसचार्ग व्हायला सुरूवात होतो. आता आपण वापरत असलेल्या स्मार्ट फोनची बॅटरी कधी रिपलेस करायची हा प्रश्न पडला असेल, तर हा व्हिडीओ नक्की बघा -