Next

Youth का पडत आहेत हंपीच्या प्रेमात? Hampi Tourist Places | Hampi Temples | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:21 AM2021-01-18T11:21:13+5:302021-01-18T11:21:51+5:30

उत्तर कर्नाटकातील छोटे शहर असलेले हंपी हे एकेकाळी विजयनगर साम्राज्यातील सर्वात ताकदवान शहर होते. एकेकाळी अतिशय श्रीमंत आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात जगभरातील लुटारूंनी स्वाऱ्या केल्या आणि लुटून नेले. काही जणांसाठी हे शहर दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांची अनुभूती देणारे, तर कित्येकांसाठी आधुनिक भारताच्या शहरी आयुष्यापासून दूर एका वेगळ्याच काळात नेणारे आहे.