Next

जास्त वेळ बसून का करताय? एवढी पावले चाला, वाढते वजन टाळा | Walk Steps to Lose Weight | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:07 PM2020-10-27T12:07:30+5:302020-10-27T12:07:47+5:30

आपल्या सर्वांना असं वाटतं की तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दिवसाला किमान10,000 पावले चालणं पुरेसे आहे. चांगले आरोग्य राखण्याचा प्रयत्न करणार्‍यांना हे पुरेसे असले तरी वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना जरा जास्तच चालत जावं लागेल. म्हणून जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर आम्ही आपल्याला सांगू की दररोज आपण किती पावले उचलली पाहिजेत.