कोजागिरी पोर्णिमेला दूधचं का प्यावं? Why Do We Drink Masala Milk on Kojagiri Pornima? Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 08:34 AM2020-10-31T08:34:28+5:302020-10-31T08:35:02+5:30
आज कोजागिरी पोर्णिमा... संपूर्ण देशभरात कोजागिरी पोर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी असं मानलं जातं की, या दिवशी खुल्या आकाशाखाली तयार करण्यात आलेली खीर खाल्याने अनेक रोगांपासून सुटका होते आणि आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. यामागील कारण असं सांगितलं जातं की, या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांनी पूर्ण असतो. त्यामुळे रात्री 12 वाजल्यानंतर खीर किंवा मसाला दूध घेणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. आपल्या प्रत्येक सणांमध्ये काही ना काही महत्त्वाचे कारण आणि संदेश दडलेले असतात. म्हणूनच जाणून घेऊया, मसाला दूध पिण्याचे काही आरोग्यदायी फायदे. पण त्या आधी लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका चला तर जाणून घेऊयात कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पायचे फायदे: