चेहऱ्याला मसाज करणे का महत्त्वाचे आहे? Face Massage for Pimple Free and Glowing Skin | Healthy Skin
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 12:41 PM2021-06-27T12:41:11+5:302021-06-27T12:41:23+5:30
दिवस संपत आला की चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो का? मग हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा. काही जणांची ही सुद्धा तक्रार असते की काही न केल्याने सुद्धा चेहरा dull, थकलेला दिसतो... यावर उपाय म्हणून तुम्ही चेहऱ्यावर मसाज करायला हवा. दिवसभर काम केल्यानंतर चेहऱ्याला हलकी मालिश केल्याने आपल्याला आराम मिळतो. मालिश केल्याने आपले शरीरच नव्हे तर, त्वचेलाही आराम मिळतो. आपण फेस पॅक, तेल किंवा फेस मास्क लावून चेहऱ्यावर मसाज करू शकता. बऱ्याचवेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की, चेहऱ्याला मसाज करणे का महत्त्वाचे आहे. मसाज केल्यानंतर आपल्याला आपल्या त्वचेमध्ये त्याचे बरेच फायदे दिसून येतात. काय आहेत ते फायदे? जाणून घेण्यासाठी हा video मधून -