Next

उशी घेतल्याशिवाय झोप का लागत नाही? You Use Pillow While Sleeping? It May Be Harmful | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 11:38 AM2021-01-04T11:38:06+5:302021-01-04T11:54:43+5:30

रात्री झोपताना प्रत्येकाला डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही. काही लोक हलकी आणि सॉफ्ट उशी वापरतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात. पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही. उलट उशी डोक्याखाली न घेता झोपण्याचे अनेक फायदेही आहेत. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatOxygen #Sleeping #Pillow