Next

मासिक पाळीच्या वेळेस Tampons का वापरायचे | Every girl should know how to use Tampons | Period Talks

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 06:31 PM2021-07-09T18:31:14+5:302021-07-09T18:31:36+5:30

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही काय वापरता? पॅड कि टॅम्पॉन? मासिक पाळीच्या वेळेस Tampons का वापरायचे? त्याचे फायदे काय काय आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या शब्दतात या व्हिडिओ च्या माध्यमातून मिळवा... मासिक पाळीशी निगडित अजून काही माहिती मिळवायची असेल तर आमच्या चॅनेलवरील इतर ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता...