Next

बजेटमुळे Smartphones होणार महाग? Smartphones to get Costlier I Budget 2021 | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 18:51 IST2021-02-02T18:51:18+5:302021-02-02T18:51:48+5:30

तुम्ही जर मोबाईल फोन्स घ्यायचा विचार करत असाल तर, त्वरीत निर्णय घ्या कारण येत्या काही महिन्यात स्मार्टफोन्सची किंमत वाढू शकते. 2021 च्या अर्थसंकल्पामुळे, भारतातील स्मार्टफोन्सची किंमत वाढू शकते. मोबाईल ब्रँड्स काही घटकांवरील शुल्क वाढवू शकते तर खर्च कमी करण्यासाठी इतर काही बदल करु शकतात. आता नेमकं कशामुळे स्मार्टफोन्सची किंमत वाढू शकते आणि तुम्ही कशा प्रकारे तुमचे पैसे वाचवू शकता, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा