YouTube Shorts देईल का Instagram reels ला टक्कर? Instagram reels or YouTube Shorts
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 17:26 IST2021-01-30T17:25:42+5:302021-01-30T17:26:06+5:30
चिनी अॅप टिकटॉकने शॉर्ट व्हिडिओ अॅप्सची क्रेझ निर्माण केलीये. एपल ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर या दोन्ही जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या अॅपने, फेसबुक आणि गूगलसारख्या जागतिक दिग्गजांना शॉर्ट व्हिडिओसचं वेड लावलं. फेसबुकवर इन्स्टाग्राम रील्स सारखंच, आता गुगलने यूट्यूब शॉर्ट्स हे फिचर सुरू केलंय. इंस्टाग्रामचं रिल्स आणि यूट्यूब शॉर्टस मध्ये कोणते फिचर आहेत, कोणतं फिचर बेस्ट आहे, तसंच YouTube शॉर्ट्स करायचं कसं, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा