Next

World Vegetarian Day : Vegetarian Diet Keeps Health Problems Away आयुर्वेदात शाकाहारी भोजनही पौष्टिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 07:55 PM2020-10-01T19:55:52+5:302020-10-01T19:56:55+5:30

आज आहे World Vegetarian Day ... म्हणजेच विश्व शाकाहार दिवस. विश्व शाकाहार दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातोहा दिवस शाकाहाराचे महत्व सांगतो आणि लोकांना शाकाहाराकडे वळण्यास प्रवृत्त करतो. आयुर्वेदात शाकाहारी भोजनही अधिक पौष्टिक मानले जाते. शाकाहारी भोजन घेण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या. शाकाहारी पदार्थांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फॉलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम आणि फायटोकेमिकल्स भरपूर असतात जे आपल्याला बर्‍याच रोगांपासून वाचवतात