परभणी : दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप आंदोलन.