परभणीतल्या पाथरी शेतकऱ्यांनी गांधीगिरी स्टाइल आंदोलन केलं आहे; त्या शेतकऱ्यांनी दुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत दूध डेअरीत आणले आहे.