खंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.