पिंपरी-चिंचवडमध्ये लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. पिंपरीमधील महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीने कंदील मोर्चा काढला.