पिंपरी - 'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पार्थ पवार यांनी धरला ठेका धरला.