Next

अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:53 IST2019-01-28T13:52:49+5:302019-01-28T13:53:01+5:30

बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशानं भाजपामध्ये ...

बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशानं भाजपामध्ये प्रवेश केला.