तिहार तुरुंगातील टांगत्या तलवारीमुळे राष्ट्रवादी आणि शरद पवार बावचळले आहेत, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली.